loader image
[ays_poll id=7]

मोरझर येथील आदिवासी बांधवांना घरपोच रेशनकार्ड वाटप

Apr 14, 2022

नांदगाव तालुक्यातील मोरझर येथील आदिवासी बांधवांना सरपंच सौ.लीना समाधान पाटील यांच्या प्रयत्नाने घरपोच रेशनकार्ड वाटप.
ज्या राज्यघटनेने नागरीकांना
स्वातंत्र्य ,न्याय,बंधुता,हक्क,समानता बहाल केले त्या घटनाकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचे १४ एप्रील जयंतीचे औचीत्य साधुन मोरझर येथील आदिवासी बांधवांना घरपोच रेशनकार्ड वाटप करून आगळीवेगळी जयंती साजरी केली
मोरझर येथील असंख्य आदिवासी बांधव रेशनकार्ड साठी शासकीय कार्यालयात वणवण करत होते.परंतु त्यात आडचणी येत होत्या.ही बाब मोरझर येथील सरपंच सौ.लिना पाटील यांनी लक्षात घेऊन संबधीतांकडून कागदपत्रांची योग्य ती पुर्तता करुन आ.सुहासआण्णा कांदे यांचे प्रयत्नातुन व ज्येष्ठ नेते बापुसाहेब कवडे यांचे मार्गदर्शनाखाली सर्वांचे रेशनकार्ड काढण्यात आले.आणी युवासेनेचे सागर हिरे ‘ समन्वयक भावराव बागुल यांचे हस्ते आदिवासी बांधवाना रेशनकार्ड वाटप करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस पाटील महेंद्र चोळके,सुर्यभान चोळके,कैलास चोळके,वाल्मिक गायके,वसंतराव चोळके,रामभाऊ लोहकरे,श्रावण चोळके,रामनाथ चोळके,अंबादास सोनवणे,सतिष चोळके,गणपत पावशे,सुभाष चोळके,देविदास पाटील,दत्तात्रय चोळके,भिमभाऊ निकम,संजय चोळके,बाळु निकम,संतोष सोनवणे,अशोक सोनवणे,हीरामण माळी,दिलीप चोळके,रतन सोनवणे,शाईनाथ पवार आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद जयंती उत्साहात साजरी

  *मनमाड (दि. ११ नोव्हेंबर) - एच.ए.के.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, मनमाड येथे भारताचे पहिले...

read more
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक आयोजित

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
.