Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे भगवान महावीर जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Apr 15, 2022

दि.14/04/2022 (गुरुवार) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे मा.आमदार पंकज भाऊ भुजबळ यांचे मार्गदर्शना नुसार, भगवान महावीर जयंती निमित्त जैन समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत संघपती रिखबशेठ ललवाणी, उद्योगपती अजित सुराणा, तेरापंथ समाज अध्यक्ष नेमीचंद लोढा, मनमाड मार्केट संचालक माणकशेठ गांधी, भारतीय जैन संघटना शहराध्यक्ष महेंद्र गांधी यांच्या उपस्थितीत महावीर भगवान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
तसेच महामानव भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 व्या जयंती निमित्त रात्री 12 वा.महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करून व लाडू वाटप करून या महापुरुषांची जयंती साजरी करण्यात आली यावेळेस,
शहराध्यक्ष श्री.दीपक गोगड, कार्याध्यक्ष श्री.नाना भाऊ शिंदे,
सेवादल जिल्हाध्यक्ष
राजाभाऊ जाधव,
मा.नगराध्यक्ष
श्री.योगेश(बबलू) पाटील,
ता.अध्यक्ष अल्पसंख्याक सेल
हबीब भाई शेख,महिला शहराध्यक्षा सौ.अपर्णाताई देशमुख,
जेष्ठ सदस्य विठ्ठंल अण्णा नलवडे,
यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
तसेच पोलीस अधीक्षक मा.श्री.समीर सिंग साळवे साहेब,श्री तायडे साहेब मा.नगराध्यक्ष गणेश धात्रक, आर.पी.आय.चे मा.नगराध्यक्ष
राजा भाऊ आहिरे,
नगरसेवक गंगा दादा त्रिभवन,
सार्वजनिक जयंती अध्यक्ष श्री.शेखर आहिरे,श्री.इम्रान शहा,यांच्या हस्ते लाडू वाटपाची सुरुवात करण्यात आली या वेळेस
ता.युवक संघटक अमोल गांगुर्डे,
ओ. बी.सी.सेल शहराध्यक्ष
शुभम आहेर,
अल्पसंख्याक शहराध्यक्ष
अमोल काळे,
सेवादल शहराध्यक्ष संदीप जगताप,
युवती अध्यक्ष कु.डॉली निकळे,
योगेश(बाळासाहेब) जाधव,
दीपाली कोरडे,
नितीन वाघमारे,योगेश शिंदे,युवक शहर उपाध्यक्ष जावेद हकीम शेख,
आनंद बोथरा,राजाभाऊ कारकाळे,
अक्षय देशमुख,श्रध्दा आहिरे,
सतिष जगधाने,
शुभम गायकवाड,सुफियांन शेख,
पवन आहिरे,सागर राजगीरे,राहुल गवळी,बापू देशमुख व सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड दिवाणी व फौजदारी न्यायालयात बाल कामगार विरोधी दिन व पर्यावरण दिनानिमित्त शिबीर संपन्न

मनमाड दिवाणी व फौजदारी न्यायालयात बाल कामगार विरोधी दिन व पर्यावरण दिनानिमित्त शिबीर संपन्न

  मनमाड - तालुका विधी सेवा समिती व मनमाड वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड येथील...

read more
मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा. नितीन लालसरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा….

मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी प्रा. नितीन लालसरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा….

मनमाड : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे जनसंपर्क अधिकारी आणि मनमाड शहराचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]