Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एकविरा माता यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ !

Apr 17, 2022

नांदगाव शहराची ग्रामदैवत एकविरा माता यांच्या यात्रेला काल अमाप उत्साहात प्रारंभ झाला. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी मुळे यात्रोत्सव साजरा करण्यास शासनाने निर्बंध घातले असल्याने दोन्ही वर्षी उत्सव साजरा केला गेला नव्हता. काल मात्र नांदगावकर नागरिक बंधू बघिणींच्या उपस्थितीत तसेच तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे, माजी नगराध्यक्ष बबी काका कवडे तसेच उत्सवाचे अध्यक्ष आनंद कासलीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

अजून बातम्या वाचा..

गॅस च्या भडक्यात जखमी झालेल्या मनमाड च्या केदारे कुटुंबियांच्या मदतीला धावल्या ना. भारती पवार

गॅस च्या भडक्यात जखमी झालेल्या मनमाड च्या केदारे कुटुंबियांच्या मदतीला धावल्या ना. भारती पवार

मनमाड शहरातील सामाजिक कार्यकर्ते सागर केदारे यांच्या घरी गॅसचा भडका झाल्याने सागर केदारे त्यांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]