अंकुश भाऊ गवळी यांची नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशन च्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना अमोल भाऊ दंडगव्हाळ. परेश (छोटू )राऊत. राहील भाई मन्सूरी. रॉकी बोन्द्रे भावड्या वाळुंज. निखिल पवार. रवी बारी. गणेश गर्जे. समीर औरंगे.अमोल परदेशीं. मोनू पवार आदी उपस्थित होते
बहुजन समाज पार्टी ने बंद पाडले निकृष्ट दर्जाचे काम – सखोल चौकशीची मागणी
मनमाड शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे सुरू असलेले बांधकाम निकृष्ट...











