मेष : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. मनोबल उत्तम राहील.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कर्क : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
सिंह : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.
कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. प्रवास सुखकर होतील. अध्यात्मिक प्रगती होईल.
तुळ : महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.
वृश्चिक : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भाग्यकारक घटना घडेल.
धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कुंभ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मीन : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. शत्रुपिडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.