loader image
[ays_poll id=7]

गृह आणि वाहन कर्ज महागणार : एसबीआय चे संकेत

Apr 20, 2022


मुंबई:देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या SBI गृह कर्ज व वाहन कर्ज आणि इतर कर्ज महाग होणार आहेत.स्टेट बँक ऑफ इंडियाने आता मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिग रेट (MCLR) वर घेण्यात येणाऱ्या सर्व कालावधीच्या कर्जाच्या व्याज दरात मोठी वाढ केली आहे तर एसबीआय 0.10 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे.बँकेच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, MCLR मध्ये वाढ होणार आहे.

बँकेने एक दिवस,एक महिना व तीन महिन्यांच्या MCLR मध्ये एकूण 6.65 टक्क्यांमध्ये वाढ करून 6.75 टक्के एवढा केला आहे.तर,सहा महिन्यांच्या MCLR मध्ये एकूण 6.95 टक्क्यांहून वाढवून 7.05 एवढा केला आहे.देशातील सर्वात मोठ्या लेंडरने एक वर्षासाठी MCLR मध्ये 7 टक्क्यांहून 7.10 टक्के इतकी वाढ केली असल्याने तर, दर दोन वर्षाच्या एमसीएलआरसाठी 7.20 टक्क्यांहून 7.30 टक्के आणि तीन वर्षांसाठी 7.40 टक्के इतका दर करण्यात आला आहे.

तर दरम्यान, बँक ऑफ बडोदानेदेखील सर्व कालावधीच्या कर्जासाठी MCLR मध्ये 0.05 टक्के वाढ केली होती.हा नवीन दर 12 एप्रिलपासून लागू करण्यात आला होता.एक वर्षाच्या कालावधीसाठी MCLR दर हा 7.35 टक्के एवढा करण्यात आला आहे.तर, एक दिवस, एक महिना, तीन महिने आणि सहा महिने या कालावधीसाठीच्या MCLR मध्ये 6.50 टक्के, 6.95 टक्के, 7.10 टक्के आणि 7.20 टक्के इतका दर करण्यात आला आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात, उच्च व...

read more
मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमाअंतर्गत ग्रंथ प्रदर्शन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे, उच्च...

read more
भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
.