loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २१ एप्रिल २०२२ !

Apr 21, 2022


मेष :- धार्मिक कामात हातभार लावाल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल. नावलौकिकास पात्र व्हाल.

वृषभ :- काही गोष्टी अकस्मात घडू शकतात. तडकाफडकी निर्णय घेऊ नका.

मिथुन :-क्षकाही गोष्टी दुर्लक्षित कराव्यात. उगाचच विरोध करणे टाळावे.

कर्क :- जोडीदाराच्या शांत स्वभावाचा अचंबा वाटेल. भावंडांची काळजी लागून राहील. मानसिक स्वास्थ जपावे.

सिंह :- आपले ज्ञान उपयोगात आणावे. चर्चेतून प्रश्न सोडविता येईल. स्वत:च्याच मतावर ठाम राहाल.

कन्या :- कौटुंबिक समस्या शांततेने सोडवावी. काही गोष्टींची तडजोड करावी लागेल.

तूळ :- मानसिक संवेदनशीलता दाखवाल. सर्वांशी प्रेमळपणे वागावे. मनात काहीशी भीती लागून राहील.

वृश्चिक :- सारासार विचार करण्यावर भर द्यावा. उगाचच दिमाख दाखवायला जाऊ नका. शा‍ब्दिक चकमक टाळावी.

धनू :- मानसिक चलबिचलता जाणवेल. रागावर नियंत्रण ठेवावे. विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

मकर :- शांत व संयमी विचार करावा. लोकनिंदेला बळी पडू नका.

कुंभ :- मित्रांशी मतभेद संभवतात. कसलाही वाद वाढू देवू नका. बौद्धिक चुणूक दाखवावी लागेल.

मीन :- कामाचा व्याप लक्षात घ्यावा. स्वत:चे सत्व राखण्याचा प्रयत्न करावा. वागण्यातून आत्मविश्वास दाखवून द्याल.


अजून बातम्या वाचा..

.