loader image
[ays_poll id=7]

कर्मचारी होताय कामावर रुजू : एस टी सेवा येतेय पूर्वपदावर

Apr 23, 2022

गेल्या 5 – 6 महिन्यांपासून राज्यातील ‘एसटी’ कामगारांच्या संपामुळे सेवा विस्कळीत झाली होती. एसटी कामगारांचा संप सुरू होता. परंतू न्यायालयाच्या निकालानंतर एसटी कामगार आता पुन्हा कामावर रुजू होत आहेत. एसटीची सेवा पूर्वपदावर येत असून लालपरी प्रवाशांच्या सेवेत पुन्हा त्याच जोमाने उतरत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
राज्यातील 50 टक्क्यांहून अधिक संपकरी कर्मचारी कामावर पुन्हा रुजू झाले आहेत. एकूण 81 हजार कर्मचाऱ्यांपैकी 41 हजार कर्मचारी रुजू झाल्याची माहिती समोर आली आहे. कोर्टाच्या आदेशानंतर कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेत पाठवण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात 16 हजार फे-या सुरू झाल्या आहेत.

एसटीची सेवा हळुहळू सुरू झाल्यान महामंडळाला रोज 13 कोटींचं उत्पन्न येऊ लागलंय. तब्बल सहा महिन्यांपासून दुरावलेली सर्वसामान्यांची हक्काची एसटी आता पुन्हा प्रवासी सेवेत दाखल होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
.