औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथील तरुण शेतकरी मंगेश साबळे याने महावितरण च्या भारनियमना विरोधात महावितरण कार्यालयाच्या आवारातच डी पी वर गॅस टाकी ठेवत व हातात पेट्रोल घेत संपूर्ण महागाईच त्याने एका आंदोलनात दाखवत बळीराजा आणि सर्वसामान्य नागरिकांनी कसे जगावे? असा प्रश्नच राज्यकर्त्यांना विचारला आहे.
वेहेळगाव शाळेत भव्य वसंत क्रीडा महोत्सव साजरा
* क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय...











