loader image
[ays_poll id=7]

पंजाब नॅशनल बँक ; १४५ पदांसाठी भरती सुरू

Apr 26, 2022

पंजाब नॅशनल बँक (PNB) ने व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक या पदांसाठी पात्र उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. पंजाब नॅशनल बँकेने Punjab National Bank एकूण 145 पदांसाठी अर्ज मागवले आहेत, त्यापैकी 40 व्यवस्थापक (जोखीम), 100 व्यवस्थापक (क्रेडिट) आणि पाच वरिष्ठ व्यवस्थापक (कोषागार) साठी आहेत.पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाइन माध्यमातून करावा लागेल. पुढील महिन्याच्या ७ तारखेपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.पंजाब नॅशनल बँकेने एकूण 145 पदांसाठी अर्ज मागवले आहेत, त्यापैकी 40 व्यवस्थापक (जोखीम), 100 व्यवस्थापक (क्रेडिट) आणि पाच वरिष्ठ व्यवस्थापक (कोषागार) साठी आहेत.या पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांकडे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाचा चार्टर्ड अकाउंटंट / इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाचा कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट किंवा CFA मधून चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट पदवी असावी.व्यवस्थापक (जोखीम) आणि व्यवस्थापक (क्रेडिट) या पदांसाठी उमेदवाराचे किमान वय २५ वर्षे आणि कमाल ३५ वर्षे असावे. तर वरिष्ठ व्यवस्थापक (कोषागार) या पदासाठी उमेदवाराचे किमान वय २५ वर्षे आणि कमाल ३७ वर्षे असावे. उच्च वयोमर्यादा ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षे, SC/ST उमेदवारांसाठी पाच वर्षे आणि शारीरिकदृष्ट्या अपंग उमेदवारांसाठी दहा वर्षे शिथिल असेल.निवडलेल्या उमेदवारांना 48,170 रुपये ते 78,230 रुपये प्रति महिना वेतन मिळेल.पंजाब नॅशनल बँकेत भरतीसाठी अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना 50 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर सर्व श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.