loader image
[ays_poll id=7]

पाम तेल आणि वनस्पती तेल महागणार !

Apr 26, 2022

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलासह इतर वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे या वाढत्या महागाईच्या काळात नवे संकट उभे राहिले आहे भारत इंडोनेशियामधून सुमारे 60% पाम तेल आयात करतो,परंतु आता 28 एप्रिलपासून इंडोनेशियन सरकारने पाम तेलाच्या निर्यातीवर मर्यादित निर्बंध लादले आहेत.त्यामुळे भारतातील खाद्यतेलाच्या बाजारात प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. इंडोनेशिया सरकारने पामतेलाच्या निर्यातीवर मर्यादित निर्बंध लादण्याच्या निर्णयाचा परिणाम भारतातील खाद्यतेलाच्या बाजारावर दिसू लागला आहे.
त्यामुळे पामतेल महागले आहे 8 ते 10 रुपये प्रतिलिटर महागले आहे.

अजून बातम्या वाचा..

भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी  समर्पणाची ऐतिहासिक वाटचालनिष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पवित्र देशभक्ती चा ऐतिहासिक प्रवास

भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी  समर्पणाची ऐतिहासिक वाटचालनिष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पवित्र देशभक्ती चा ऐतिहासिक प्रवास

संपूर्ण विश्वा तील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपाचा आज  शनिवार दिनांक दिन 06 एप्रिल 2024...

read more
बघा व्हिडिओ-कॅशियर बँकेतुन रोकड घेऊन पळाला ,नांदगांव पोलिसानी २४ तासात पडकुन रक्कम ताब्यात घेतली .वरिष्टाकडुन पोलसांच्या कामाचे कौतुक

बघा व्हिडिओ-कॅशियर बँकेतुन रोकड घेऊन पळाला ,नांदगांव पोलिसानी २४ तासात पडकुन रक्कम ताब्यात घेतली .वरिष्टाकडुन पोलसांच्या कामाचे कौतुक

  नांदगांव :मारुती जगधने नांदगांव येथील लक्ष्मीनगर येथे कार्यरत असलेल्या क्रेडीट एक्सेस...

read more
नितीन पांडे यांची भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदावर सलग चौथ्यादा नियुक्ती ❗झेप एका नव्या जबाबदारी ची

नितीन पांडे यांची भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदावर सलग चौथ्यादा नियुक्ती ❗झेप एका नव्या जबाबदारी ची

भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड, रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव व नेमिनाथ जैन गुरुकुल संस्थेचे केबी आबड मेडिकल कॉलेज चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड, रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव व नेमिनाथ जैन गुरुकुल संस्थेचे केबी आबड मेडिकल कॉलेज चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

चांदवड येथील श्री आर पी चोरडिया मेडिकल कॉलेज येथे लायन्स क्लब मनमाड प्राईड व रोटरी आय हॉस्पिटल...

read more
.