मनमाड जवळ येवला रोड वरील गरुड वस्ती समोर आज पहाटे ४.३० च्या दरम्यान येवल्याहून मनमाड येथे येणाऱ्या टँकर क्रमांक MH13 AX 2828 आणि येवल्याकडे जाणाऱ्या ट्रक क्रमांक TN 52 M 6813 या दोन्ही वाहनांचा अपघात झाला आहे.दोन्ही वाहनांचे चालकाच्या बाजूने धडक झाल्याने वाहनांचे नुकसान झाले असून दोन्ही चालक या अपघातात जखमी झाल्याचे कळते.