मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
मनमाड शहरात भाजपा चे बूथ चलो संपर्क अभियान !
भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात...











