मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथे कात्रा किल्ल्यावर ग्रीरीप्रेमींकडून ध्वजारोहण
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळा वर्ष निमित्त 26 जानेवारी 2024 रोजी...











