मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
राशी भविष्य : ८ जून २०२३ – गुरुवार
मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय कामे मार्गी लागतील. वृषभ : गुरूकृपा लाभेल. एखादी...









