मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
मध्य रेल्वेत साजरी झाली राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती !
प्रतिनिधी - मनमाड येथील रेल्वे धनगर युवा ग्रुप तर्फे राजमाता आहील्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात...











