मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांच्या दोन पुस्तकांचे गुरुवार २५ मे रोजी प्रकाशन
मनमाड : पत्रकारिता, राजकीय आणि आता साहित्यिक प्रवास करणारे ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांच्या ...










