मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
मनमाड शहरात जागतिक ‘महिला दिन’ उत्साहात साजरा
मनमाड : ( योगेश म्हस्के )दरवर्षी ८ मार्च रोजी संपूर्ण जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो ,...











