मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
कासलीवाल विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
नांदगाव 26/01/2023 नांदगाव येथील जे.टी.कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल व सौ.क.मा. कासलीवाल प्राथमीक/...











