loader image
[ays_poll id=7]

दि सेंट्रल रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड सार्वत्रिक निवडणूकीत प्रगती पॅनल विजयी

Jan 25, 2023


दि सेन्ट्रल रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड २०२३-२४ सार्वत्रिक निवडणुकीत ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन, सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ व ऑल इंडिया ओ बी सी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन युती च्या प्रगती पॅनल चे सर्व अधिकृत उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहे.
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन, सेन्ट्रल रेल्वे मजदूर संघ व ऑल इंडिया ओ बी सी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन च्या प्रगती पॅनल ने नेशनल रेल्वे मजदूर संघ, महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार संघटना युतीच्या परीवर्तन पॅनलचा दि सेन्ट्रल रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड च्या निवडणुकीत धुव्वा उडविला.
या निवडणुकीत
किरण वाघ – सेक्रेटरी
गणेश हाडपे-खजिनदार
शशिकांत आढोकार-संचालक
प्रशांत ठोके-संचालक
इच्छाराम माळी-संचालक
ज्ञानेश्वर आहेर-संचालक
विकास अहिरे-संचालक
विलास कराड-संचालक
साईनाथ लांडगे-संचालक
हे उमेदवार विजयी झाले.
मतदान हे २४जानेवारीला झाले त्याच दिवशी रात्री ८:००वा. निकाल जाहीर झाला.
निकालानंतर प्रगती पॅनल च्या विजयी उमेदवारांनी मनमाड शहरांतील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी मनमाड वर्कशॉप मध्ये प्रगती पॅनल ची विजयी सभा झाली.
या सभेला झोनल सचिव सतिश भाऊ केदारे,सी.आर.एम.एसचे सचिव नितीन पवार, उमेदवारांचा वतीने शशिकांत आढोकार यांनी संबोधित केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ही.आर.एम.एस.चे.अध्यक्ष प्रकाश बोडके, झोनल कार्यकारिणी सदस्य एकनाथ पाटील, कोषाध्यक्ष मुक्तार शेख, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे,ओ.बी.सी.असोसिएशनचे अध्यक्ष रतन निकम कोषाध्यक्ष रामधनी यादव आदी उपस्थित होते.
वर्कशॉप मधील जेष्ठ कामगारांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कार्याध्यक्ष महेंद्र चौथमल यांनी केले तर आभारप्रदर्शन शरद झोंबाड यांनी केले.
झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम,सी.आर.एम.एस.चेअध्यक्ष प्रकाश बोडके, सी.आर.एम.एस.चे सचिव नितीन पवार, झोनल कार्यकारिणी सदस्य एकनाथ पाटील कोषाध्यक्ष मुक्तार शेख, कार्याध्यक्ष महेंद्र चौथमल असोसिएशन चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड ओ.बी.सी.असोसिएसनचे अध्यक्ष रतन निकम, सचिव शशिकांत आढोकार, कोषाध्यक्ष रामधनी यादव, कार्याध्यक्ष संजय कातकडे, मेघनाथ गायकवाड, दिलिप बोरसे,ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे माजी सचिव संदीप धिवर, गुलाब वैरागर,हर्षल सुर्यवंशी, विनोद खरे, दिपक अस्वले, हनुमान अहिरे,शरद झोंबाड, पंढरीनाथ पठारे, विशाल त्रिभुवन, प्रशांत मोरे, प्रशांत निकम,असोसिएशन चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, अतिरिक्त सचिव रमेश पगारे, उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, गौतम वाघ, प्रीतम मत्री, सागर हाडपे, युवा अध्यक्ष वैभव कापडे, अरुण कलवर, हेमंत माळी , सोमनाथ सणस , आशिष घुगे,हेमंत सगळे, गिरीश पाटील,शुभम मळवतकर, नंदू कदम, सचिन साळुंखे, प्रशांत मंदुरकर,सुनील दराडे,संतोष खरे,दीपक बोरसे, प्रशांत ठोके, बाळू आहेर, ज्ञानेश्वर आहेर , राम आहेर , गजेंद्र काकड,योगेश शेरेकर, धनंजय सानप, प्रसाद लचके,वाल्मीक बाविस्कर,महेश वाबळे, रवी कांदे,मधुकर सानप,प्रकाश सांगळे, अमोल खाडे, प्रविण ठाकरे, विनोद जाधव, अझहर तबोली,नंदू कदम, ज्ञानेश्वर बोडके,सिताराम कुमावत,योगेश महाजन,सुभाष दुनबळे,आनंद गांगुर्डे ,सुभाष जगताप, फकिरा सोनवणे, विनोद झोडपे, साईनाथ लांडगे, नवनाथ जगताप,सागर साळवे,सचिन इंगळे, राहुल शिंदे, राजेंद्र सोनवणे, राकेश ताठे रोहित भोसले, सुनिल सोनवणे, रविंद्र पगारे, कल्याण धिवर, संतोष सावंत, किरण आहीरे, बबन कसबे,संदिप पगारे,प्रमदिप खडताळे, गणेश केदारे, अर्जुन बागुल आदी ने प्रगती पॅनल चे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
.