मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
मृत्यू प्रमाणपत्रासाठी ६०० रुपये मागणाऱ्या ग्रामसेवकास लाच घेतांना अटक
मयत आईच्या मृत्यू बाबतची नोंद करून मृत्यू प्रमाणपत्र बनवून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून...











