मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
नांदगाव-भालुर बससेवा सुरू करावी : युवा सेनेची मागणी
मनमाड :- दुपारच्या वेळी नांदगाव ते भालूर या मार्गावर बस वाहतूक सुरू करावी अशी मागणी करणारे निवेदन...











