loader image
[ays_poll id=7]

वीज वितरण कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मनमाड नगर पालिकेचे नागरिकांना आवाहन

Jan 3, 2023


मनमाड शहरातील तमाम नागरीकांना कळविण्यांत येते की, मनमाड शहरास पाणी पुरवठा करणारे वागदर्डी धरणात सद्यस्थितीत पुरेशाप्रमाणात पाणी उपलब्ध आहे. तथापि शहराचा संपूर्ण पाणी पुरवठा हा विज वितरण कंपनीच्या विजेवर अवलंबुन असतो. मात्र महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या कर्मचा-यांचा दि.03.01.2023 रोजीच्या मध्य रात्रीपासून 72 तासांसाठी विज कामगार संघटनेकडून संप पुकारण्यात आलेला आहे. यादरम्यान विज पुरवठा खंडीत झाल्यास खंडीत विज पुरवठा पुढील काही खंडीतच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. यास्तव शहरातील तमाम नागरीकांना आवाहन करण्यात येते की. पुढील 72 तासांच्या कालावधीत नैसर्गिकरित्या विज पुरवठा खंडीत झाल्यास, त्याचा परिणाम पाण्याच्या वितरणावर होण्याची शक्यता आहे. असे झाले तरी शक्यतो विज वितरण कंपनीच्या संपानंतर नियोजित वेळेनुसार पाणी वितरण सुरु ठेवण्यासाठी नगरपरिषद प्रशासन सर्वोतोपरी पर्यन्तशिल राहील, तरी नागरीकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, पिण्याचे पाणी उकळून व गाळूनच प्यावे पाण्याच्या अपव्यय करू नये, पाणी गळती वेळीच थांबवावी. याबाबत मनमाड नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मनमाड नगर परिषद प्रशासनाने केले आहे.


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
.