मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
आमदार सुहास कांदे यांच्यातर्फे मनमाड गुरुद्वारास धान्य भेट
मनमाड गुरुद्वारा तर्फे प्रत्येक वेळी मनमाड शहरावर आलेल्या आपत्तीग्रस्तांना मदत केली जात असते...











