मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
वेशभुषा स्पर्धा – छत्रेच्या विद्यार्थ्यांनी मिळविली उपस्थितांची दाद
मनमाड येथील छत्रे विद्यालयात शालेय वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात इयत्ता 5 वी ते 7...











