loader image
[ays_poll id=7]

स्वामी विवेकानंद फाऊडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे सेल्फी विथ मोरया स्पर्धेचे आयोजन

Sep 1, 2022



सण उत्सवाचा,नव चैतन्याचा उपक्रमात भाग घेण्यासाठी खाली दिलेला what’s app क्रमांकावर आपला नाव ,पत्ता , what’s app नंबर व आपल्या लाडक्या बाप्पा सह काढलेला सेल्फी पाठविण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात येईल स्पर्धा झाल्यावर एक विशिष्ट दिवशी लकी ड्रॉ घेतला जाईल त्या मध्ये प्रथम १० विजेता ना गिफ्ट देण्यात येईल.
सर्व घरातील बालमंडळी व मोठयांना दरवर्षी प्रमाणे यंदा ही श्री गणेश उत्सवाची विविधता व सर्व घरगुती तसेच मंडळांचे सजवलेले गणपती( डेकोरेशन) बाप्पाची विविध रूपे यंदा आपल्याला सहज एकाच ठिकाणी एका क्लिक वर घरबसल्या बघता यावे व सर्वांना या उपक्रमात सहभाग होता यावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.
सेल्फी WITH मोरया २०२२ उपक्रमसण उत्सवाचा , नव चैतन्याचा मित्रांनो चला आपण सर्व मिळून घरातील बाळगोपाळा बरोबर आनंद लुटूया व उपक्रमात सहभाग घेऊया

आपण सर्वांनी दिलेले सेल्फी आम्ही स्वामी विवेकानंद फाऊडेशन महाराष्ट्र राज्य फेसबुक ग्रुप वर अपलोड केली जातील आपण ग्रुप वर जाऊन बघू शकता

https://www.facebook.com/groups/277268699750402/?ref=share_group_link

महिला वर्गाची अनुमती शिवाय आपला सेल्फी फोटो फेसबुक वर टाकला जाणार नाही त्या मुळे महीला वर्गाने देखील निसंकोच या उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा

आपण ग्रुप वर जाऊन विविध भागातील गणपतीचे दर्शन घेऊ शकाल

आम्हाला आपला सेल्फी खालील what’s app नंबर वर Send करा

केतन देवरे
http://wa.me/918793931292

श्याम व्यवहारे
http://wa.me/918806150910


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड येथे तालुक्यातील पत्रकारांचा गुणगौरव व ज्येष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा

मनमाड : पत्रकार दिनानिमित्त नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघातर्फे गुरुवार, ता. २९ जानेवारी रोजी...

read more
.