मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
नांदगाव येथे राष्ट्रवादी शरद युवा संवाद यात्रा संपन्न
युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे...











