मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
फलक रेखाटन : छत्रपती शाहू महाराज यांना स्मृती – शताब्दी वर्षा निमित्त वंदन
दि. ६ मे २०२२. सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे जीवन देणारे, आरक्षणाचे प्रणेते...











