दि. ६ मे २०२२. सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे जीवन देणारे, आरक्षणाचे प्रणेते लोकर्षी ,लोकराजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृती – शताब्दी वर्षा निमित्त रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून त्रिवार वंदन !!
– फलक रेखाटन- देव हिरे. (कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित ,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक.)














