मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
कवी प्रकाश होळकर यांची साहित्य महामंडळावर बिनविरोध निवड
प्रसिद्ध कवी, गीतकार प्रकाश होळकर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर सदस्य पदी बिनविरोध...











