मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
चुका दुरुस्त करून गिर्यारोहण अविरत सुरू रहावे : महेश भालेराव
मनमाड शहराची ओळख असलेल्या अंगठ्याच्या डोंगरावर गिर्यारोहक अनिल वाघ आणि मयूर म्हस्के यांचे पडून...











