मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
“प्रहार” च्या लक्षवेधी आंदोलनाने महावितरण विभागाची धावपळ – तातडीने बसविले रोहित्र
जातेगाव ता.नांदगाव येथील नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून मिळत नसल्याने काढून घेण्यात आलेल्या...


