मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
RBI ने स्टेट बँकेला ठोठावला एक कोटींचा दंड !
मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नियमांचे पालन न केल्याबद्दल स्टेट बँक ऑफ...


