मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
नवीन कांदा शेड गोडाऊनचे उद्घाटन !
मनमाड मार्केट कमिटीचे कांदा व्यापारी विठोबा सानप, प्रमोद सानप, वाळीबा सानप यांच्या नवीन कांदा शेड...


