loader image
[ays_poll id=7]

महाआवास अभियान २०२० – २१ चे राज्यस्तरीय पुरस्कार विजेते जाहीर

Apr 28, 2022

महाआवासअभियान २०२०-२१ च्या राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांची नावे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केली. प्रधानमंत्रीआवासयोजना-ग्रामीण मध्ये गोंदिया तर राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा अव्वल ठरला. या अभियानात ५ लाखापेक्षा जास्त घरकुले बांधून पूर्ण झाली.

प्रधानमंत्रीआवासयोजना-ग्रामीणमध्ये गोंदिया जिल्हा प्रथम, धुळे जिल्हा दुसऱ्या आणि ठाणे जिल्हा तृतीय क्रमांकावर सर्वोत्कृष्ट ठरला. तसेच राज्य पुरस्कृत आवास योजनेमध्ये अहमदनगर जिल्हा प्रथम, रत्नागिरी जिल्हा व्दितीय आणि वर्धा जिल्ह्याने तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.