loader image
[ays_poll id=7]

मनमाड वि.का.स सोसायटीच्या चेअरमन पदी ॲड. साधना गायकवाड

Apr 29, 2022

मनमाड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी कॉम्रेड ऍड.साधना माधवराव गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ दिवंगत नेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनानंतर झालेल्या ह्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये कॉम्रेड साधना गायकवाड यांनी यांनी 13 गावात सभासद असलेल्या मनमाड विका सोसायटीच्या सर्वाना सोबत घेत पॅनल केले. व संपूर्ण पॅनल निवडून आणले. मा. निवडणूक अधिकारी सहकार विभाग अहिरे साहेब यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित संचालकांनी एकमताने कॉम्रेड ऍड. साधना ताई माधवराव गायकवाड यांची चेअरमन पदी निवड केली. या आधी मार्च 2022 मध्ये जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या छत्रपती नाशिक जिल्ह्या नागरी सहकारी पतसंस्था च्या चेअरमन पदी सुध्दा निवड झाली आहे. सहकार क्षेत्रात कार्यरत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नाशिक जिल्ह्या सहसचिव व किसान सभेच्या जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ऍड . साधना गायकवाड कार्यरत आहेत.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.