हमाल मापारी नागरी सहकारी पतसंस्था, मनमाड च्या चेअरमन पदी श्री भाऊसाहेब भुरे व व्हा.चेअरमन पदी श्री शंकर सोनवणे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली .यावेळी पतसंस्था नवनिर्वाचित संचालक श्री शंकर गांभणे,श्री सुभाष दराडे,श्री काळु आव्हाड,श्री धनराज उगले, श्री सुनिल भाबड, श्री आमोल घुगे,श्री रविंद्र सोनवणे व निवडणुका निर्णय आधिकारी श्री आहिरे साहेब पतसंस्था सचिव श्री बाबासाहेब उगले यांसह कामगार उपस्थित होते.
फलक रेखाटन 1 मे 2025 महाराष्ट्र दिन व कामगार दिन
1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो. या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 1 मे...











