मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल याच्या शुभहस्ते ०१ मे महाराष्ट्र कामगार दिनाच्या निमित्ताने पुजन करून ध्वजरोहण करण्यात आले.यावेळी गंगाभाऊ त्रिभूवन, आनंद औटी,अशोक पाईक, रामदास पगारे , गणेश गरुड , नाना जाधव , सुधाकर भाबड , नितीन पाटील आदी सह मोठया संख्येने विवीध विभागाचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते याप्रसंगी मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बुधलवाडी येथे सभामंडप भूमिपूजन संपन्न
मनमाड - नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या विशेष प्रयत्नातून मनमाड येथील ( प्रभाग...











