बहुप्रतिक्षित आणि देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेला एलआयसीचा आयपीओ आज खुला होणार आहे.देशातील सामान्य गुंतवणूकदारांसाठी उद्यापासून आयपीओसाठी बोली लावता येणार आहे.एलआयसीने आयपीओमधील काही भाग हा कर्मचारी, पॉलिसीधारक यांच्यासाठी राखीव ठेवला आहे. एलआयसी कर्मचारी, पॉलिसीधारकांना सवलतीच्या दरात आयपीओमध्ये बोली लावता येणार आहे.
1 एप्रिलपासून सोने दागिन्यांवर हॉलमार्किंग आणि HUID अनिवार्य – सरकारने जारी केला आदेश
सोने आणि दागिन्यांची खरेदी आणि विक्री करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आली असून ग्राहक व्यवहार...










