बहुप्रतिक्षित आणि देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेला एलआयसीचा आयपीओ आज खुला होणार आहे.देशातील सामान्य गुंतवणूकदारांसाठी उद्यापासून आयपीओसाठी बोली लावता येणार आहे.एलआयसीने आयपीओमधील काही भाग हा कर्मचारी, पॉलिसीधारक यांच्यासाठी राखीव ठेवला आहे. एलआयसी कर्मचारी, पॉलिसीधारकांना सवलतीच्या दरात आयपीओमध्ये बोली लावता येणार आहे.
अंदमानमधील 21 बेटांना परमवीर चक्र पुरस्कार विजेत्यांची नावे !
अंदमान-निकोबार येथील २१ बेटे होती त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 परमवीर चक्र विजेत्यांची...











