बहुप्रतिक्षित आणि देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेला एलआयसीचा आयपीओ आज खुला होणार आहे.देशातील सामान्य गुंतवणूकदारांसाठी उद्यापासून आयपीओसाठी बोली लावता येणार आहे.एलआयसीने आयपीओमधील काही भाग हा कर्मचारी, पॉलिसीधारक यांच्यासाठी राखीव ठेवला आहे. एलआयसी कर्मचारी, पॉलिसीधारकांना सवलतीच्या दरात आयपीओमध्ये बोली लावता येणार आहे.
मेंढ्यांच्या कळपाला भरधाव ट्रक ने चिरडले – हिसवळ जवळ सुमारे ५० मेंढ्या ठार
नांदगाव : मारुती जगधने मंगळवार दि ९ रोजी सायंकाळी नांदगाव मनमाड रोडवर हिसवळ खुर्द शिवारात...








