महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर,पेठ,सुरगाणा, कळवण, मनमाड व नांदगाव येथील पाणीटंचाई संदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी लीना बनसोडे यांची भेट घेऊन पाणीटंचाई संदर्भात चर्चा केली.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, आमदार सुहास आण्णा कांदे, आदित्य ठाकरे यांचे स्वीय्य सहायक संजयभाई माशीलकर, युवासेना सचिव अमोलभैय्या कीर्तीकर, माजी जि. प अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनिल पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान, राहुल ताजनपुरे तालुकाप्रमुख मोहनराव गांगुर्डे, संपतराव चव्हाण, समाधान बोडके कल्पेश कदम उपस्थित होते.
‘रायडर्स इन द वाइल्ड…’ २५ सुपरबायकर्स १४०० किलोमिटर प्रवास करून देणार साहसी उपक्रमांना प्रोत्साहन
मध्यप्रदेशातील इंदोर येथील पर्यटन आणि संस्कृतीचे प्रधान सचिव आणि पर्यटन मंडळाचे व्यवस्थापकीय...











