एजाज रहमान शहा यांची शिवसेना अल्पसंख्यांक नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे नियुक्तीपत्र मंगळवारी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी शहा यांना दिले. तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या
या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, अल्ताफ बाबा खान, तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, मा.नगराध्यक्ष बबलू पाटील, पिंटू शिरसाठ,लाला नागरे, अंजू शेख, स्वराज देशमुख,दिनेश घुगे,सचिन दरगुडे, लोकेश साबळे, बंटी शहा,प्रसिध्दी प्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.










