आज मातृदिनानिमित्त माझ्या फलक रेखाटनातून त्या प्रत्येक मातेला व मातेच्या ममतेचा निस्वार्थ ओलावा लाभलेल्या त्या प्रत्येक भाग्यवंतास ममतामय शुभेच्छा..!!
म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी ओटी, पुन्हा एकदा जलम घ्यावा माये तुझ्या पोटी..!!
— देव हिरे. (कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित ,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)















