Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असो तर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

May 9, 2022

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे राष्ट्रपती पदकाने सन्मान झाल्याबद्दल मनमाड चे उपविभागीय पोलीस अधिक्षक समीरसिंह साळवे साहेब,तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 12 व 13 फेब्रुवारी 1938 च्या कामगार परिषदेसाठी अधिवक्ता फरीदा मिठाईवाला यांचे पूर्वज इब्राहिम ताजभाई यांनी जागा उपलब्ध करून दिली होती म्हणून अधिवक्ता फरीदा मिठाईवाला ,प्रा.डॉ. जे. वाय. इंगळे यांचा फुले शाहू आंबेडकरी साहित्यास योगदानाबद्दल, श्री चिंचोलकर यांचा सेवानिवृत्त लोकासाठी योगदानाबद्दल , एड्सवर सामाजिक प्रबोधन करणारे सुनील साळवे तसेच दीड सेन्ट्रल रेल्वे कंन्झुंमर्स को-ऑपरेव्ह सोसायटी लिमिटेड मनमाड च्या संचालक पदी रत्नदीप पगारे, वाईस चेयरमैन प्रदीप गायकवाड़, संचालक सदस्य पदी राकेश ताठे,कल्याण धिवर हे बिनविरोध निवडून आल्याबद्दल तसेच युवा पत्रकार आमीन नवाब शेख यांची विद्रोही सांस्कृतिक चळवळ राज्य कार्यकारिणी वर निवड झाल्याबद्दल तर्फे सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी झोनल सचिव सतिश भाऊ केदारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे आदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते सत्कारमूर्ती चा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा डॉ जे.वाय.इंगळे,समीरसिंह साळवे साहेब,फरिदा मिठाईवाला, सुनिल साळवे, झोनल सचिव सतिश भाऊ केदारे आदी चे भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ जोगदंड यांनी केले तर आभारप्रदर्शन शरद झोंबाड यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन सुनिल सोनवणे, विनोद खरे, संदिप पगारे, गणपत गायकवाड, सुभाष जगताप, सतिश ढोके,अर्जुन बागुल, संतोष गायकवाड, निखिल सोनवणे, सुमित अहिरे, किरण आहीरे, विशाल त्रिभुवन, पंढरीनाथ पठारे, सतिश झाल्टे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]