loader image
[ays_poll id=7]

राज ठाकरे यांनी मशिदींच्या भोंग्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

May 10, 2022

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींच्या भोंग्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकार मनसे कार्यकर्त्यांवर करत असलेल्या कारवाई बद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनेक प्रश्न उपस्थित केले असून सत्ता येत- जात असते, कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेले नाही आणि आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका असे ही त्यांनी शेवटी पत्रात म्हटले आहे

अजून बातम्या वाचा..

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा  संपन्न.

शिक्षक दिनानिमित्त गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल, मनमाड तर्फे उत्कृष्ट मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.

मनमाड :- योगीराज बहुउद्देशीय संस्था संचलित,गुडविल गर्ल्स इंग्लिश मेडीयम स्कूल,मनमाड तर्फे शिक्षक...

read more
लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

लेदर बाॅल टी 20 स्पर्धेत मनमाड अंडर 14 संघाचा नांदगाव अंडर 14 संघावर विजय – अर्धशतकीय हसन शेख सामनावीर

  मनमाड - शनिवार 31 ऑगस्ट 2024, भुमी क्रिकेट अकॅडमी व श्री.गुरुगोबिंद सिंग हायस्कूल आयोजीत...

read more
साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

साहिल जाधव ने पटकावले सुवर्णपदक जयराज परदेशी ला रौप्यपदक अनिरुद्ध अडसुळे ला कांस्यपदक

छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युथ ज्युनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत...

read more
.