मनमाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री संजय बनसोड यांची भेट घेतली
महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना.संजयची बनसोड हे रेल्वे प्रवासादरम्यान मनमाड येथून जात असताना येथील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेतली व शहराच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी योगेश जाधव, हबीब शेख, अक्षय देशमुख, आदि उपस्थित होते.
लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी आयोजीत Cyclethone 2023 उत्साहात संपन्न
लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे आयोजित Cyclethone 2023 ही खास महिला व मुलींसाठीची सायकल स्पर्धा...











