Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बापू नगर येथे भगवान बुद्ध पौर्णिेनिमित्त खीरदानाचा कार्यक्रम संपन्न!

May 17, 2022

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती बापू नगर व समता मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्ध पौर्णिमा निमित्त खिरदान व स्नेह भोजनाचा कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक संजयभाऊ निकम, डॉ. सुरज दाभाडे, राहुल केदारे आदी उपस्थित होते.सागर साळवे यांनी बुध्द वंदना घेतली.
कार्यक्रमाचे व प्रास्ताविक सूत्रसंचालन रोहन बागुल यांनी केले तर आभारप्रदर्शन उज्वल पगारे यांनी केले.
यावेळी महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धाचा निकाल व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करण्यात आला.
सर्व यशस्वी स्पर्धकांना प्रमुख पाहुणे च्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
रांगोळी स्पर्धाचा निकाल खालीलप्रमाणे
प्रथम क्रमांक:-रोशनी अहिरे
द्वितीय क्रमांक:-(१)मालिनी निकम (२) प्रियांका खेडेकर
तृतीय क्रमांक (१) सुनिता तायडे (२) जयश्री केदारे
कार्यक्रमाचे आयोजन विनोद अहिरे, विजय त्रिभुवन, अनिकेत झोडपे, संघनिल पगारे, सिद्धार्थ अहिरे, सिद्धार्थ महिरे, राजरत्न बागुल,आर्यन बागुल,सम्यक बागुल,हर्षबोधी महिरे,मयुर केदारे,कल्पनिल पगारे,लौकिक अहिरे, प्रेम कुसमाडे,ओम वाळुंज, दर्शन कदम, साहिल झाल्टे, रोशन राऊत, मिलिंद सोनवणे, गौरव केदारे, साहिल अहिरे, सचिन सानप, दुसाने आकाश त्रिभुवन, सुधीर कुस्माडेआदी प्रयत्नशील होते.

अजून बातम्या वाचा..

१४ वर्षाखालील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आश्विनकुमार प्रल्हाद गीते याची निवड

१४ वर्षाखालील जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत आश्विनकुमार प्रल्हाद गीते याची निवड

नांदगाव येथे झालेल्या १४ वर्षा खालील कुस्ती स्पर्धेत के आर टी हायस्कूल चा विद्यार्थी आश्विन कुमार...

read more
लासलगाव येथे मुस्लिम समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १७ जोडप्यांचा विवाह – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती

लासलगाव येथे मुस्लिम समाज सामूहिक विवाह सोहळ्यात १७ जोडप्यांचा विवाह – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती

लासलगाव - समाजातील गोर गरीब जनतेच्या हिताच्या दृष्टीने आणि समाजात एकात्मता वाढीसाठी सामुदायिक...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]