loader image
[ays_poll id=7]

ओबीसी आरक्षण : राज्य शासनाच्या नाकर्तेपणाच्या निषेधार्थ येवला येथे भाजपाचा रास्ता रोको

May 19, 2022

ओबीसी आरक्षणसाठी सरकारची बाजू मांडण्यास महविकास आघाडी सरकार हे अपयशी ठरले असून ओबीसी आरक्षण न मिळण्यासाठी महाराष्ट्रातील नाकर्ते महाविकास आघाडी सरकारच् जबाबदार आहे, हे मध्यप्रदेश च्या निकालावरून स्पष्ट झाले आहे त्यामुळे ठाकरे सरकारच्या
नाकर्तेपणामुळे गेलेले आरक्षण पुन्हा मिळावे या प्रमुख मागणीसाठी आणि नाकर्त्या राज्यशासनाचा निषेध नोंदविण्यासाठी येवला येथे प्रदेश महामंत्री शंकरराव वाघ, जिल्हा अध्यक्ष संजयभाऊ शेवाळे,जिल्हा महामंत्री संजय सानप यांचे नेतृत्वात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी भाजपा obc मोर्चा,युवा मोर्चा,महिला मोर्चा,पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

शंकरराव वाघ,संजय शेवाळे, संजू सानप, प्रमोद सस्कर,तरंग गुजराथी,सुनील काटवे,केदारनाथ वेळजकर,सुधाकर पाटोळे,आनंद शिंदे, मनोज दिवटे,बापू गाडेकर,कुणाल क्षीरसागर,मयुर मेघराज, मनीषा कुलकर्णी, रत्ना गवळी, रुपाली खोडवे,रमेश आहेर, अशोक पेंढारकर, गोविद सानप, मुत्ताक शेख, कुणाल भावसार,कुंदन हजारे,संतोष काटे,अक्षय कुलकर्णी आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
.