loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २१ मे २०२२

May 21, 2022


मेष :- सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आर्थिक प्रगती साधता येईल.

वृषभ :- आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात. व्यायामाला कंटाळा करू नका. अचानक धनलाभ होईल.

मिथुन :- लहान व्यवसायिकांना लाभ होईल. विचार सकारात्मक ठेवा.

कर्क :- विरोधकांपासून सावध राहावे. कोणावरही जास्त विश्वास ठेऊ नका.

सिंह :- आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील. लॉटरी मधून लाभ मिळू शकतो.

कन्या :- मनातील इच्छेला मूर्त रूप येईल. कामाच्या ठिकाणी एकाग्रता ठेवावी.

तूळ :- आज तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. खाण्यावर नियंत्रण ठेवावे.

वृश्चिक :- बोलण्यातून सामाजिक मान वाढेल. घरात तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल.

धनू :- भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. बुद्धिमत्ता आणि विवेक यांचा मेळ घालावा.

मकर :- खर्चात वाढ संभवते. मनातील चिंता काढून टाकाव्यात.

कुंभ :- मित्रांची उत्तम साथ मिळेल. व्यापार्‍यांना चांगला आर्थिक लाभ होईल.

मीन :- कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. सहकार्‍यांशी होणारे मतभेद संपुष्टात येतील.


अजून बातम्या वाचा..

.